English

नागरिकांची सनद

महाराष्ट्र शासनाने, कर्मच्या-यांच्या बदल्यांचे विनिमयन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 पारित केला आहे. सदर अधिनियमाच्या कलम 8 (1) (2) मधील तरतूदीनुसार पुराभिलेख संचालनालयाने नागरिकांची सनद प्रकाशित केली आहे.

नागरिकांची सनद