प्रदर्शनं
महाराष्ट्राच्या या अभिलेखरूपी ऐतिहासिक अमूल्य ठेव्याची माहिती जनतेला अभ्यासकांना व्हावी या हेतूने पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने अभिलेखांवर आधारित निरनिराळ्या विषयांवर महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही प्रदर्शने आयोजित केली जातात.
महनीय व्यक्तिंच्या जीवनपटावर आधारित जीवनदर्शन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
- यशवंतराव चव्हाण.
- वसंतराव नाईक.
- वसंतदादा पाटील.
- भाऊसाहेब थोरात.
- स्वातंत्र समर.
- महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय सुवर्ण महोत्सव.
- महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास.
- मुंबईचे मानकरी.
- दांडी यात्रा.